कंपनीतील मालाची परस्पर विल्हेवाट
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:08+5:302015-02-14T23:52:08+5:30
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील अपूर्वा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत असलेल्या व्यक्तीनेच सुमारे अठरा लाखांच्या लोखंडी साहित्याचा परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला आहे़ संशयित सुपरवायझर जुलै २०१४ पासून डिसेंबर २०१५पर्यंत कंपनीत कामाला होता़ याकालावधीत त्याने या मालाची परस्पर विल्हेवाट लावल्याची फिर्यादी सातपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

कंपनीतील मालाची परस्पर विल्हेवाट
न शिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील अपूर्वा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत असलेल्या व्यक्तीनेच सुमारे अठरा लाखांच्या लोखंडी साहित्याचा परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला आहे़ संशयित सुपरवायझर जुलै २०१४ पासून डिसेंबर २०१५पर्यंत कंपनीत कामाला होता़ याकालावधीत त्याने या मालाची परस्पर विल्हेवाट लावल्याची फिर्यादी सातपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)