शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ऑक्सिजन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 06:14 IST

राज्यांना सूचना देताना भूषण यांनी सांगितले की, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स इत्यादी उपकरणे सज्ज ठेवावीत. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेत सर्व राज्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा व उपकरणे सुस्थितीत ठेवण्यास प्राधान्य देण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय आराेग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या प्रतिनिधींसाेबत उच्चस्तरीय बैठक झाली, त्यात त्यांनी काेराेना स्थितीचा आढावा घेतला. 

राज्यांना सूचना देताना भूषण यांनी सांगितले की, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स इत्यादी उपकरणे सज्ज ठेवावीत. आवश्यक तिथे माॅक ड्रील करून तपासणी करून घ्यावी. रुग्णांना बेडपर्यंत सुरळीत ऑक्सिजनचा पुरवठा हाेत आहे का, याची सर्वप्रथम खातरजमा करून आवश्यक ती दुरुस्ती तत्काळ करून घ्यावी, असे भूषण यांनी सांगितले.

क्षमता काय?n    देशात सध्या १९ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याची क्षमता आहे. काेराेनाच्या पहिल्या लाटेदरम्यान ३ हजार, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९ हजार मेट्रिक टनाहून अधिक मागणी निर्माण झाली हाेती.n    देशभरात ओमायक्राॅनच्या ३००७ रुग्णांची नाेंद झाली. त्यात महाराष्ट्रात ८७६, दिल्लीत ४६५, कर्नाटकमध्ये ३३३, राजस्थानमध्ये २९१ आणि केरळमध्ये २८४ रुग्ण आढळले आहेत. पहिल्या लाटेत १ लाख रुग्णसंख्या गाठण्यास ११९ दिवस लागले. दुसऱ्या लाटेत ४५ आणि तिसऱ्या लाटेत ११ दिवसांमध्येच १ लाख रुग्णसंख्या ओलांडली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या