आयएनएस विक्रमादित्य जहाजातून गॅस गळती, दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: June 10, 2016 21:52 IST2016-06-10T21:46:28+5:302016-06-10T21:52:12+5:30

नौदलाची युद्धनौका असलेल्या आयएनएस विक्रमादित्य जहाजातून विषारी गॅस गळती झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

INS Vikramaditya gas leakage from the ship, the death of both | आयएनएस विक्रमादित्य जहाजातून गॅस गळती, दोघांचा मृत्यू

आयएनएस विक्रमादित्य जहाजातून गॅस गळती, दोघांचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - नौदलाची युद्धनौका असलेल्या आयएनएस विक्रमादित्य जहाजातून विषारी गॅस गळती झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 
आयएनएस विक्रमादित्य जहाजावर मेन्टनन्सचे काम सुरु असताना विषारी गॅसची गळती झाली. यामुऴे दोघांचा मृत्यू झाला.  ही घटना कर्नाटकातील कारवार येथे घडली. 

Web Title: INS Vikramaditya gas leakage from the ship, the death of both