शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

२४ राज्यांत संसर्गवाढ १५ टक्क्यांहून अधिक; सातारा, सोलापूरसहित ३० जिल्ह्यांत नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 03:11 IST

त्या म्हणाल्या की, देशातील ३० जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांच्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. त्यातल्या २० जिल्ह्यांत हे प्रमाण आणखी वाढलेले असून, ते जिल्हे दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील आहेत. 

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात देशातील २४ राज्यांमध्ये संसर्गवाढीचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक होते. गेल्या दोन आठवड्यांत ३० जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांच्या वाढीचे मोठे प्रमाण आहे. त्यात महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. ही अतिशय चिंताजनक स्थिती असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  (Infection rate rises to more than 15 per cent in 24 states; Large increase in new patients in 30 districts including Satara and Solapur)या खात्याच्या अतिरिक्त सचिव आरती अहुजा यांनी सांगितले की, सात राज्यांमध्ये कोरोना संसर्गवाढीचा दर ३० टक्क्यांहून अधिक आहे. गोवा (४८.५ टक्के), हरयाणा (३६.१ टक्के), पुदुचेरी (३४.९ टक्के), पश्चिम बंगाल (३३.१ टक्के), कर्नाटक, दिल्ली, राजस्थान प्रत्येकी (२९.९ टक्के) असे हे प्रमाण आहे. १२ राज्यांमध्ये १ लाखांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर सात राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाख इतक्या लोकांवर उपचार सुरू आहेत. ५ टक्क्यांपेक्षा कमी संसर्गवाढ असलेली अवघी तीन राज्ये असून नऊ राज्यांमध्ये हे प्रमाण ५ ते १५ टक्क्यांदरम्यान आहे.त्या म्हणाल्या की, देशातील ३० जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांच्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. त्यातल्या २० जिल्ह्यांत हे प्रमाण आणखी वाढलेले असून, ते जिल्हे दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस