शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

India-Nepal tensions : नेपाळ पोलिसांचा माज; भारतीय नागरिकांवर पुन्हा केला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 21:24 IST

जून महिन्यातही नेपाळ पोलिसांनी गोळीबार केला होता. ते नागरिक भारतीय हद्दीतच होते. तेवहा एकाचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी मृतदेह सीमेवर ठेवून आंदोलन केले होते. 

ठळक मुद्देबिहारच्या किशनगंज जिल्ह्यात भारत-नेपाळ सीमेवर शनिवारी रात्रीच्या सुमारास नेपाळ पोलिसांनी केला गोळीबार जखमी झालेल्या युवकाचे नाव जितेंद्र कुमार सिंह, असे आहे.जखमी जितेंद्र कुमार सिंह यांच्यावर आता पूर्णिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किशनगंज -भारत-नेपाळ तणावाचा परिणाम आता सीमावर्ती भागांतील नागरिकांवरही होऊ लागला आहे. बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात भारत-नेपाळ सीमेवर शनिवारी रात्रीच्या सुमारास, नेपाळ पोलिसांनी तीन भारतीय नागरिकांवर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या युवकाचे नाव जितेंद्र कुमार सिंह, असे आहे. जितेंद्र खनियाबाद पंचायतीतील माफी टोलाचे रहिवासी आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यांना सर्वप्रथम  टेढागाछच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेले. येथून त्यांना चांगल्या उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जखमी जितेंद्र कुमार सिंह यांच्यावर आता पूर्णिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

किशनगंजचे  एसपी कुमार आशीष म्हणाले, नेपाळ पोलिसांकडून किशनगंजमध्ये भारत-नेपाळ सीमेजवळ तीन भारतीय नागरिकांवर गोळीबार केला गेला. नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय नागरीक गंभीर जखमीझाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर स्थानिक पोलीस आणि एसएसबी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेवर पोलीस नजर ठेऊन आहेत.

जून महिन्यातही नेपाळ पोलिसांनी गोळीबार केला होता. ते नागरिक भारतीय हद्दीतच होते. तेव्हा एकाचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी मृतदेह सीमेवर ठेवून आंदोलन केले होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

चीनला घेरण्यासाठी चार देश तयार; 90 फायटर जेट, 3000 सौनिकांसह US एअरक्राफ्ट कॅरिअर हिंदी महासागरात

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट

चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट 

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

टॅग्स :border disputeसीमा वादIndiaभारतNepalनेपाळPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल