भारत-इजिप्तची हातमिळवणी
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:25+5:302015-03-06T23:07:25+5:30
भारत-इजिप्तची हातमिळवणी

भारत-इजिप्तची हातमिळवणी
भ रत-इजिप्तची हातमिळवणीकाहिरा : पॅरिसमध्ये झालेल्या जलवायू परिवर्तन संमेलनानंतर भारत आणि इजिप्त या दोन देशांदरम्यान जलवायू परिवर्तनाच्या क्षेत्रात सहकार्याचा करार करण्याचा निर्णय झालेला आहे. या संदर्भात माहिती देताना केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले, की जलवायू परिवर्तन, शहरी कचरा व्यवस्थापन, पर्यावरणाविषयक शिक्षण आणि पर्यावरणाशी संबंधित इतर मुद्द्यांबाबत सहकार्याविषयी चर्चा करण्यात आली आणि त्याला अंतिम रूप देण्यात आले.