शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीनने लडाखच्या गोगरातून सैन्य हटविले, स्थिती पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 08:43 IST

india china faceoff: भारत आणि चीन लष्कराने पूर्व लडाखमधील गोगोरामधून आपापले सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून या ठिकाणी कोंडी निर्माण होण्याआधीची स्थिती पूर्ववत करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चीन लष्कराने पूर्व लडाखमधील गोगोरामधून आपापले सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून या ठिकाणी कोंडी निर्माण होण्याआधीची स्थिती पूर्ववत करण्यात आली आहे.४ ते ५ ऑगस्ट, असे दोन दिवस सैन्य माघारीची प्रक्रिया करण्यात आली. या ठिकाणी दोन्ही बाजुने करण्यात आलेली आलेली सर्व तात्पुरते बांधकामे पाडण्यात आली आहेत. याबाबत परस्पर खातरजमाही करण्यात आली, असे भारतील लष्कराने सांगितले.गोगरा किंवा गस्ती ठिकाण १७ ए (पट्रोलिंग प्वाइंट-१७-ए) येथून सैन्य माघारीची प्रक्रिया दोन्ही लष्करांदरम्यान ३१ जुलै रोजी पूर्व लडाखमील चुशूल-मॉल्डो येथील झालेल्या बोलणीच्या बाराव्या फेरीचे फलित होय. या बैठकीत दोन्ही लष्करादरम्यान गोगरा परिसरातून सैन्य माघार घेण्यास सहमती झाली होती. मागच्या वर्षी मेपासून या ठिकाणी तणावपूर्व स्थिती निर्माण झाली होती, असे भारतीय लष्कराने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.सैन्य माघारी करारानुसार दोन्ही लष्कराने टप्प्या-टप्प्याने, परस्पर समन्वय आणि सत्यापनाने सैन्य तैनाती बंद केली आहे.दोन्ही लष्कराचे सैन्य आपापल्या कायमस्वरुपी तळावर आहेत. दोन्ही लष्कराने गोगरा आणि हॉटस्प्रिंगमधून अर्धवट सैन्य माघारी घेतले होते. तथापि, पँगॉँग त्सो सरोवराच्या दक्षिण काठावर संघर्ष झाल्याने सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. या भागातील स्थिती आधीप्रमाणे पूर्ववत करण्यात आली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndiaभारतchinaचीन