शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जैश-आयएसआय बैठकीनंतर भारतीय गुप्तचर संस्था अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 03:16 IST

जैशच्या तालीम-उल-कुराणमदरसा भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांत लक्ष्य ठरला होता. त्यानंतर अम्मार याने या हल्ल्यांचा सूड घेण्याची शपथ घेतली होती. इस्लामाबादेत जैश-ए-मोहम्मद मरकजची परिषद झाल्यानंतर ही बैठक झाली हे विशेष.

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना अब्दुल रऊफ असघर आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (आयएसआय) दोन वरिष्ठ अधिकारी यांच्यात २० आॅगस्ट रोजी बैठक झाल्याचे समजल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाल्या आहेत.

अब्दुल रऊफ हा जैश-ए-मोहम्मदचा सध्या प्रमुख म्हणून काम बघत असून, तो मसूद अझहर याचा भाऊ आहे. ही बैठक रावळपिंडीत झाली. तिला असघरचा भाऊ मौलाना अम्मारही उपस्थित होता. बालाकोटमधील हवाई हल्ल्यांनंतर अम्मारने जारी केलेल्या आॅडिओमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर कठोर टीका केलेली आहे.

जैशच्या तालीम-उल-कुराणमदरसा भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांत लक्ष्य ठरला होता. त्यानंतर अम्मार याने या हल्ल्यांचा सूड घेण्याची शपथ घेतली होती. इस्लामाबादेत जैश-ए-मोहम्मद मरकजची परिषद झाल्यानंतर ही बैठक झाली हे विशेष.इम्रान खानवर टीकाभारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या हवाई दलाचे एफ-१६ विमान मिग-२१ बिसन विमानाने पाडले होते. चुकून वर्धमान हे पाकिस्तानात पडल्यानंतर त्यांना भारतात जाऊ दिल्याबद्दल इम्रान खान यांच्यावर या आॅडिओमध्ये टीका केली गेली होती.

टॅग्स :ISIआयएसआयTerror Attackदहशतवादी हल्ला