शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

हवाई हद्द बंदी उठविण्यासाठी भारताने पाकशी चर्चा करावी - विद्यार्थी, विविध देशांच्या राजदूतांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 03:27 IST

पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे.

नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्ताननेभारताला हवाई हद्द बंद केली होती. ती उठविण्यासाठी मोदी सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी मध्य आशियातील देशांत शिकत असलेले भारतीय विद्यार्थी व विविध देशांच्या राजदूतांनी केली आहे.कझाकस्तान या देशातील अल्माटी शहरातल्या कझाक राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठात एमबीबीएसच्या सहाव्या वर्षात शिकत असलेल्या आशुतोषकुमार सिंह या विद्यार्थ्याने सांगितले की, भारतातून कझाकस्तानला येण्यासाठी पूर्वी तिकीटाचा दर प्रत्येकी ३० हजार रुपयेहोता.पाकिस्तानने भारताला हवाई हद्द बंद केल्यानंतर हा तिकीट दर ६० हजार रुपये झाला आहे. इतके महागड्या दराचे तिकीट घेणे विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. ही स्थिती आम्ही तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना समाजमाध्यमांद्वारे कळविली होती. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.मध्य आशियाई देशातील कंपन्यांची जी विमाने भारतातून जातात त्यांना पाकिस्तानच्या हवाईहद्द बंदीमुळे लांबचा वळसाघालून आपल्या मुक्कामाला जावेलागते.कझाकस्तानमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्हाला जिथे जायचे आहे त्या प्रवासाशी संलग्न असलेले दुसरेविमान मिळेपर्यंत मध्य आशियाकिंवा आखाती देशांच्या विमानतळावर कधी कधी दिवसभर किंवात्यापेक्षा जास्त वेळ ताटकळत बसावे लागते.दिल्ली ते मॉस्को प्रवासाला आठ तासपुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटवर हल्ला केला. तणाव असतानाही कर्तारपूर कॉरिडॉर विकसित करण्यासंदर्भात दोन्ही देशांत चर्चा सुरूच होती. या विषयाबद्दल जर चर्चा होऊ शकते तर हवाई हद्द बंदी उठविण्यासाठी भारताने पाकिस्तानशी चर्चा करायला हरकत नाही असे वैद्यकीय शाखेत शिकणाºया झुबेर या विद्यार्थ्याने म्हटले आहे.रशियाच्या राजदूताने सांगितले की, भारतावरील पाकिस्तानची हवाई हद्द बंदी कधी उठते याची रशियादेखील वाट पाहत आहे. या बंदीमुळे दिल्लीहून मॉस्कोला विमानाने जाण्यासाठी सध्या आठ तास लागत आहेत. किव ते दिल्लीदरम्यानच्या प्रवासाचा कालावधी दोन तासांनी वाढला आहे, असे युक्रेनच्या राजदूताने म्हटले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत