शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडून भूतानला ४,५०० कोटी जलविद्युत निर्मितीबाबत सहकार्य वाढविणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 05:07 IST

भारताने भूतानला त्या देशाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ४,५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग यांच्यात शुक्रवारी झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.

नवी दिल्ली : भारतानेभूतानला त्या देशाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ४,५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग यांच्यात शुक्रवारी झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.जलविद्युत निर्मितीबाबत सहकार्य वाढविण्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. त्यानुसार मंगडेच्चू जलविद्युत प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.लोते त्शेरिंग हे गुरुवारी भारत भेटीवर आले. भूतानमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत विजय मिळविल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.विश्वासू मित्र -मोदीभारताचा विश्वासू मित्र भूतानच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू, असे आश्वासन मोदी यांनी दिले आहे. यंदा सुरू झालेल्या भूतानच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी २०२२ पर्यंत आहे. मोदींशी चर्चा करण्याआधी भूतानचे पंतप्रधान लोते त्शेरिंग यांची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही भेट घेतली. त्शेरिंग यांनी महात्मा गांधी यांना राजघाटावरील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले.

टॅग्स :IndiaभारतBhutanभूतान