शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

मोदी सरकार सत्तेत न आल्यास भारत 50 वर्षे मागे जाईल - निर्मला सितारमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 10:44 IST

भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचे योग्य मूल्यमापन करण्यास मतदार चुकले तर ही देशाची मोठी हानी ठरेल.

बंगळुरू - आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळणे गरजेचे आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकर न आल्यास भारत देश 50 वर्षे पाठीमागे जाईल, असे  संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटले. बंगळुरू येथील थिंकर फोरमच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचे योग्य मूल्यमापन करण्यास मतदार चुकले तर ही देशाची मोठी हानी ठरेल. गेल्या 5 वर्षात मोदी सरकारने जे काम केले ते अतुलनीय आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची तुलना सर्वश्रेष्ठ अशीच करता येईल. देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात अशी लिडरशीप आजपर्यंत देशवासियांना भेटली नाही. गेल्या 5 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही सुट्टी न घेता काम केलंय, असेही सितारमण यांनी म्हटले. तसेच काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आणि आताच्या भाजपाप्रणित आघाडी सरकारमध्ये मोठा फरक असून गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचारचा एकही दाग मोदी सरकारवर लागला नसल्याचेही सितारमण यांनी म्हटले. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकार