शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

India VS England :चेन्नईत टीम इंडियाचा सराव सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 05:37 IST

India VS England: सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यामुळे तसेच तीन कोरोना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह येताच भारतीय संघाने मंगळवारी चिदम्बरम स्टेडियमवर सरावास प्रारंभ केला.

चेन्नई : सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यामुळे तसेच तीन कोरोना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह येताच भारतीय संघाने मंगळवारी चिदम्बरम स्टेडियमवर सरावास प्रारंभ केला. सर्व खेळाडू मैदानावर पोहोचल्यानंतर नेट सेशन पार पडले. फलंदाजांनी भरपूर फटकेबाजी केली तर गोलंदाजांनी बराच घाम गाळला.भारतीय संघातील अनेक खेळाडू कुटुंबीयांसोबत चेन्नईत आहेत. बायोबलमध्ये संघाने सराव सुरू केला. बीसीसीआयने नेट सेशन्सची छायाचित्रे ट्विटर हॅन्डलवर अपलोड केली आहेत. नेट सेशन सुरू होण्याआधी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. याशिवाय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेदेखील सहकाऱ्यांसोबत संवाद साधला.ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयामुळे संघात कमालीचा उत्साह आहे. विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा यांच्यासारखे दिग्गज खेळाडू संघाशी जुळले  आहेत. या दमदार खेळाडूंच्या  बळावर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध कशी कामगिरी करते, याकडे लक्ष लागले आहे. स्थानिक मैदानावर भारताचे पारडे मात्र जड मानले जात आहे. इंग्लंड संघदेखील सर्व तयारीनिशी दौऱ्यावर पोहोचला आहे. येथे येण्याआधी त्यांनी श्रीलंकेचा त्यांच्या देशात २-० ने पराभव केला. या कामगिरीच्या बळावर भारतीय खेळपट्ट्यांवरदेखील यशस्वी  होण्याची संघाला आशा आहे. भारतीय संघ मात्र श्रीलंकेच्या तुलनेत सरस आहे. 

टॅग्स :Indian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघIndiaभारत