शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

चीन सीमेवर भारत 54 चौक्या उभारणार

By admin | Updated: June 11, 2014 01:02 IST

चीन सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे पाऊल उचलताना भारताने 54 नवीन चौक्या उभारण्याची योजना आखली आहे.

नवी दिल्ली : चीन सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे पाऊल उचलताना भारताने 54 नवीन चौक्या उभारण्याची योजना आखली आहे. 
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) अरुणाचल प्रदेशात चीन सीमेलगत या अत्याधुनिक चौक्या उभारणार आहे. 
आयटीबीपीने 54 चौक्यांचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव गृहमंत्रलयाच्या विचाराधीन असल्याचे अधिकृत सूत्रंनी सांगितले. 
गृहमंत्रलयाने या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे, असे सूत्रंनी सांगितले. 
अरुणाचल प्रदेशला लागून चीनची सीमा आहे. या आंतरराष्ट्रीय सीमेचे अंतर 1,126 किमी आहे. जम्मू-काश्मीरला लागून पाकिस्तान सीमेचे अंतर 1,597 किमी आहे. 
सीमेवरील भारताच्या सुरक्षा यंत्रणांचे अत्याधुनिकरण आणि योग्य सीमा व्यवस्थापन योजनेचा एक भाग म्हणून घुसखोरी होणा:या भागात चौक्याचे अत्याधुनिकरण करण्याचा प्रस्ताव आहे. 
नवीन सीमा चौक्यांवर सौर ऊर्जा पुरविण्यात येईल. या चौक्यांवर नियमित आयटीबीपी जवानांसह आपत्कालीन स्थितीत अतिरिक्त  कुमुक पाठवण्याची वेळ आल्यास या पथकाची व्यवस्था तेथे होऊ शकेल. या चौक्यांवर सॅटेलाईट फोनची सुविधा राहणार आहे, असे सूत्रंनी सांगितले.
सध्या 3,488 किमी अंतर सीमेवर भारताच्या 142 चौक्या आहेत. यामध्ये हिमाचल प्रदेश (2क्क् किमी), उत्तराखंड (345 किमी) आणि सिक्कीम (22क् किमी) यांचा समावेश आहे. सध्या अरुणाचल प्रदेशात जवळपास 3क् चौक्या असून, आणखी चौक्यांची आवश्यकता आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)