शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 08:08 IST

आगामी अडीच ते तीन वर्षात भारत जर्मनीलाही मागे टाकेल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे...

नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावर भारताने आज एक नवा इतिहास रचला आहे. जपानला मागे टाकत भारत आता जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला असून, भारताचा जीडीपी ४.१८ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. केंद्र सरकारने मंगळवारी ही अधिकृत घोषणा केली.

आगामी अडीच ते तीन वर्षात भारत जर्मनीलाही मागे टाकेल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.

अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरीजीडीपीचा वेग :२०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर ८.२% नोंदविला गेला, जो गेल्या सहा तिमाहीमधील उच्चांक.

अंतर्गत ताकद :दैनंदिन गरजांवर सामान्यांचा खर्च व शहरी मागणीतील वाढ यामुळे देशाची अर्थव्यवस्था भक्कम राहिली.

वेगवान वाढ :भारताची अर्थव्यवस्था सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे.

महागाईवर नियंत्रण :महागाईचा दर मर्यादेत असून, बेरोजगारीचे प्रमाणही घटत असल्याचे सरकारने नमूद केले.

जागतिक क्रमवारी आता अशी: अमेरिका। चीन। जर्मनी।भारत। जपान 

English
हिंदी सारांश
Web Title : India Becomes World's Fourth Largest Economy, Surpassing Japan: Government Announcement

Web Summary : India surpasses Japan, becoming the world's fourth-largest economy with a $4.18 trillion GDP. The government anticipates overtaking Germany soon, fueled by strong GDP growth (8.2% last quarter), robust domestic demand, and controlled inflation.
टॅग्स :IndiaभारतJapanजपानGermanyजर्मनीAmericaअमेरिकाchinaचीनEconomyअर्थव्यवस्था