शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

'Indian Variant' नावाच्या वापरावर सरकारची कठोर भूमिका, कंटेन्ट हटवण्याचे Social Media कंपन्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 11:23 IST

Coronavirus : माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना पत्र. WHO नं 'Indian Variant' हा कोरोनाच्या B.1.617 ला जोडला नसल्याचं मंत्रालयानं केलं नमूद.

ठळक मुद्देमाहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना पत्र.WHO नं 'Indian Variant' हा कोरोनाच्या B.1.617 ला जोडला नसल्याचं मंत्रालयानं केलं नमूद.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या संसर्गाबाबत सोशल मीडियावर (Social Media) काही दिशाभूल करणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत सरकारनं आता कठोर भूमिका घेतली आहे. ज्या ठिकाणी कोणत्याही पोस्टमध्ये इंडियन व्हेरिअंट (Indian Varient) असा उल्लेख असेल त्या पोस्ट हटवण्याचे निर्देश सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांना दिले आहे. Covid-19 शी निगडीत बनावट बातम्यांवर अंकुश लावण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे. शुक्रवारी सूत्रांनी याबाबत माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना पत्र लिहिलं आहे. तसंच तसंच जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या कोणत्याही रिपोर्टमध्ये इंडियन व्हेरिअंट या शब्दाला कोरोना विषाणूच्या B.1.617 च्या व्हेरिअंटसोबत जोडलं नसल्याचं पत्रात नमूद केलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे एक नोटीस जारी करण्यात आली. यामध्ये सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीनं माहिती शेअर केली जात असल्याचं म्हटलं आहे. यानुसार इंडियन व्हेरिअंट जगातील अन्य देशांमध्ये पसरत असल्याचं म्हटलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. या प्रकरणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं १२ मे रोजी एक निवेदन जारी करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच असा कंटेन्ट जो कोरोना विषाणूला इंडियन व्हेरिअंट असं नाव देत असेल किंवा त्याचा संदर्भ अर्थ देत असेल तो कंटेन्ट त्वरित हटवण्यात यावा असं त्यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतSocial Mediaसोशल मीडियाWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना