शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; दोन पायलट झाले शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 16:25 IST

हवामान खराब असल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

ठळक मुद्देया दुर्घटनेत २ पायलट शहीद झाले आहेत. खेंतोन्गमानी, योन्फुला, त्राशीगंगजवळची टेकडीवर हा अपघात झालाशहीद झालेला एक पायलट हा भारतीय लष्कराचा पायलट लेफ्टनंट कर्नल रँकचा होता तर दुसरा भूतानी सैन्याचा पायलट होता.

नवी दिल्ली - भूतानमध्येभारतीय लष्कराचं  चिताह हेलिकॉप्टर कोसळलं असून या दुर्घटनेत २ पायलट शहीद झाले आहेत. खेंतोन्गमानी, योन्फुला, त्राशीगंगजवळच्या टेकडीवर हा अपघात झाला असून जंगलग्रस्त भागात हेलिकॉप्टर कोसळल्याने बचावकार्यास अडथळा निर्माण झाला असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली. 

भूतानमध्ये भारतीय सैन्याच्या चित्ता हेलिकॉप्टरचा हा अपघात झाला. या अपघातात दोन पायलट शहीद झाले. शहीद झालेला एक पायलट हा भारतीय लष्कराचा पायलट लेफ्टनंट कर्नल रँकचा होता तर दुसरा भूतानी सैन्याचा पायलट होता. हवामान खराब असल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाIndiaभारतBhutanभूतानpilotवैमानिक