पिंपळगावला वाढत्या झोपडपट्या बनली डोकेदुखी
By Admin | Updated: June 3, 2014 01:42 IST2014-06-02T22:03:32+5:302014-06-03T01:42:49+5:30
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत शहराचे नाव आशिया खंडात सर्वांत मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक आहे. ५० हजारांच्या पुढे येथे लोकसंख्या असून, दोन किलोमीटरचा परिसरात शहर वसलेले आहे. शहरात सध्या दिवसागणिक मोकळ्या जागेवर झोपड्यांची संख्या वाढल्या आहे. काही दिवसातच कायदा सुखवण्याच्या दृष्टीने या झोपड्या सर्वसामान्यांना डोकेदुखी ठरणार आहे.

पिंपळगावला वाढत्या झोपडपट्या बनली डोकेदुखी
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत शहराचे नाव आशिया खंडात सर्वांत मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक आहे. ५० हजारांच्या पुढे येथे लोकसंख्या असून, दोन किलोमीटरचा परिसरात शहर वसलेले आहे. शहरात सध्या दिवसागणिक मोकळ्या जागेवर झोपड्यांची संख्या वाढल्या आहे. काही दिवसातच कायदा सुखवण्याच्या दृष्टीने या झोपड्या सर्वसामान्यांना डोकेदुखी ठरणार आहे.
पिंपळगाव ग्रामपालीकेला चार वर्षापूर्वी तहसिलदार जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावून झोपडपट्या उठवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व झोपडपी रहिवाशी यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयानेही या विरोधात निकाल देऊन दंडात्मक कार्यवाहीचे आदेश दिले. चार वर्षात पिंपळगावात अनेक ठिकाणांवर झोपडपट्यांची संख्या वाढली गेली. यात स्थानिक प्रसारकही सहभागी असल्याचे नाकारता येत नाही.
झोपडपी उंबरखेडरोड यशवंत नगरचा मोकळा भुखंड या नगराचा पाच ??? भुखंड येथील सोसायटीने १९८४ साली ग्रामपालीकेकडे वर्ग केला. ग्रामपालिकेने १० वर्षापूर्वीच या ठिकाणावर नियोजित तरण तलाव बांधण्याचे आश्वासन दिले होते. निधी अभावी हे कामाला सुरुवात होऊ शकली नाही. मात्र याच जागेचा फायदा झोपडपट्यांमध्ये राहणारे नागरिकांनी घेऊन नव्याने झोपड्या बांधण्यास सुरुवात झाली. याठिकाणी शेकडो झोपड्या उभारल्या अन्य ठिकाणी चांगली घर खरेदी केली त्यांनी या ठिकाणच्या झोपड्या ज्या व्यक्तींनी दिल्या आहेत. यशवंत नगरच्या भुखंडावर तर काही व्यक्तींनी झोपड्या बांधुन विक्री करण्याचा गोरख धंदा सुरु केला आहे. प्रशासनाने एक वर्षापासून नव्याने झोपड्यांवरजरी बंदी घातली असली तरी पण याठिकाणी कमी कालावधीत उभे राहणार्या झोपड्यांना वीजपुरवठा देखील पुरविण्यात आली आहे. पाच ??? जागेवर तर या तलावाच्या जागेवर झोपड्याचा तलाव मात्र जरूर बघावयास मिळतो येथे राहणारे नागरीक शौचालयासाठी उघड्यावर बसत असल्याने परिसरातील मोठी दुर्गंधी पसरली आहे.
निफाडरोड वरील विटभी झोपडपी :- पिंपळगाव बसवंत येथील बरीच जुनी असले त्या या झोपडपीला ग्रामपंचायतीने सुविधा गेल्या पाच वर्षात करून दिल्या आहेत. या झोपड्यांना नवी झळाळी मिळाली झोपड्या वाढण्यासाठी पर्याय या जागेवर नसल्याने निफाडरोडच्या मुख्य रस्त्याच्या अगदी कडेला झोपड्या वाढवून येथील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. अत्यंत धोकेदायक असा या भागातील रस्ता बनला आहे. शिर्डी-सूरत मुख्य रस्ता असल्याने याठिकाणी लहान मुले, मोठी माणसे अगदी रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहन चालकाला येथुन जिवमुठीत धरून चालावे लागते.
रस्त्यावर येणारी झोपडपी वाहन चालकांना डोकेदुखी ठरत आहे. या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी झोपड्या विक्री करून पिंपळगावात अन्य ठिकाणी पुन्हा नव्याने झोपड्या उभ्या केल्या. अशीच परिस्थिती उंबरखेडरोड वरील कॉलेज लगत झोपड्यांची झाली आहे. या ठिकाणचे झोपडपी रहिवासींना ग्रामपंचायतीने फिरते शौचालय दिले होते. त्याला काही दिवसच त्या शौचालयाचा वापर झाला. येथील नागरिक कॉलेजसमोर महामार्गावरच शौचालयाचा उघड्यावर वापर करतात. कॉलेजला जाणारे विद्यार्थी तोंड शाबुत ठेवुन जातात. या ठिकाणच्या ??? कॉलेजपर्यंत जाते. तसेच भिडेनगरमधील रहिवाशी तर या त्रासाने लाखो रूपयांचे फ्लॅट विकुन अन्य जागेवर स्थलांतरीत झाले. यामुळे या ठिकाणच्या जमीनीचे भावदेखील कमी झाले आहे. असाच प्रकार देवीचा माथा, हनुमाननगर, सावरटेक, वणीरोड आदी ठिकाणी झाला आहे.
या झोपडपट्यामधील बहुतांशी नाशिक मतदार असल्याने पाच वर्षे सत्ता भोगावयाची असल्यामुळे प्रशासनात काम करणारे लोकप्रतिनिधी प्रथम झोपडपीच्यांच मतांना प्राधान्य देते येथील मतदार हे दरवेळी मतदान करतात मग त्यांना का हलवायचे पालिका गेले तर लोकप्रतिनिधींना या झोपडपीतील मतदारांवर ग्रामपंचायत सारख्या निवडणुकीत लाखो रूपये