पाकिटांवरील इशारा चित्राचा आकार वाढवा

By Admin | Updated: May 5, 2016 03:58 IST2016-05-05T03:58:47+5:302016-05-05T03:58:47+5:30

केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व सिगरेट तसेच तंबाखुजन्य उत्पादनांच्या कंपन्यांनी पाकिटांवरील वैधानिक इशाऱ्यासोबतच्या चित्राचा आकार ८५ टक्के करावा, असा आदेश

Increase the picture size of the pictures | पाकिटांवरील इशारा चित्राचा आकार वाढवा

पाकिटांवरील इशारा चित्राचा आकार वाढवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व सिगरेट तसेच तंबाखुजन्य उत्पादनांच्या कंपन्यांनी पाकिटांवरील वैधानिक इशाऱ्यासोबतच्या चित्राचा आकार ८५ टक्के करावा, असा आदेश सवोच्च न्यायालयाने दिला आहे. कर्नाटक न्यायालयाने केंद्र सरकारच्या आदेशाला दिलेली स्थगिती न्यायालयाने उठवली. केंद्र सरकारने मार्चमध्ये काढलेला आदेश १ एप्रिलपासुन लागू करणे बंधनकारक होते.

Web Title: Increase the picture size of the pictures