रावरसपुरा, प्रियादर्शनी कॉलनी मनपात समाविष्ट करा
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:17+5:302015-02-14T23:50:17+5:30
औरंगाबाद : पडेगाव येथील रावरसपुरा, प्रियदर्शनी कॉलनी ग्रामपंचायतमध्ये टाकली असून, ती महानगरपालिकेत मिटमिटा वॉर्डात जोडावी, अशी मागणी नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. सातारा-देवळाईचा समावेश केला जातो; परंतु वॉर्डालगत असलेला भाग सोडून अन्याय केला आहे. मनपात सदरचा परिसर जोडावा, अशी मागणी लतिफ पटेल, राजू दाभाडे, मिलिंद शेजवळ आदींनी केली आहे.

रावरसपुरा, प्रियादर्शनी कॉलनी मनपात समाविष्ट करा
औ ंगाबाद : पडेगाव येथील रावरसपुरा, प्रियदर्शनी कॉलनी ग्रामपंचायतमध्ये टाकली असून, ती महानगरपालिकेत मिटमिटा वॉर्डात जोडावी, अशी मागणी नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. सातारा-देवळाईचा समावेश केला जातो; परंतु वॉर्डालगत असलेला भाग सोडून अन्याय केला आहे. मनपात सदरचा परिसर जोडावा, अशी मागणी लतिफ पटेल, राजू दाभाडे, मिलिंद शेजवळ आदींनी केली आहे.