शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोट दुखत असल्याचा बहाणा करुन नवरी पळाली; लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री वेगळचं घडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 10:16 IST

घटना वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकटे नक्की येतात पण त्यांना तुम्ही कसे सामोरे जातात हे तुमच्यावर अवलंबून आहे. अशातच जर घरातील मोठ्या व्यक्तीचा हात जर तुमच्या डोक्यावर नसेल तर त्यात अजून दुःख वाटते. जेव्हा एखदा व्यक्ती एकटा असेल तर याने लग्न करावे म्हणजे तो व्यक्ती गृह संसारात अडकल्यानंतर वाईट मार्गाला लागत नाही, असं म्हटलं जातं. लग्न हि एक अशी गोष्ट आहे जी चांगल्या चांगल्या लोकांना वळणावर घेऊन येते. पण विचार करा कि जर, लग्नानंतर जर एखादी दुर्दैवी घटना त्या व्यक्ती सोबत घडली तर, त्याला काय वाटत असेल. अशीच एक घटना मध्यप्रदेश मधील राहणाऱ्या एका व्यक्ती सोबत घडली. घटना वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

मध्य प्रदेश मधील भिंड कोतवाल पोलीस ठाण्यात वैराग्यपूर येथील एका विचित्र घटनेची नोंद करण्यात अली आहे. एक नव विवाहित नवरी लग्नाच्या पहिल्याच दिवशी घरातून पळून गेल्याचा प्रकार या पोलीस ठाण्यात नोंदवला गेला. मनोज सोनी यांचा मुलगा गोपाळ सोनीयाने एका व्यक्तीच्या ओळखीने संबंधित मुलीशी लग्न केले. ज्या व्यक्तीने गोपाळसोबत या मुलीशी ओळख करुन दिली. त्याला त्याने आनंदाने ३५ हजार रुपये देखील दिले. यानंतर आपल्याच जवळच्या काही कुटुंबियांना घेऊन त्याने त्या मुलीशी विवाह संपन्न केला.  

लग्न उरकल्यानंतर गोपाळ जेव्हा रात्री आपल्या खोलीत गेला, तेव्हा संबंधित मुलीने त्याला आपल्या पोटात भयानक वेदना होत आहे असे सांगतिले. त्याला वाटले कि, गरम वातावरणामुळे तिला पोटात त्रास होत असेल. त्यानेसुद्धा तिला काही न बोलता बाहेर फिरायला जाण्यास सांगितले. पण यानंतर सुद्धा तिला फरक जाणवत नसल्याचे संबंधित मुलीने गोपाळला सांगितले. त्यानंतर गोपळने मी मेडिकलमधून औषध घेऊन येतो, असं सांगितलं. मेडिकलमधून घरी आल्यावर गोपाळ बघतो तर, संबंधित महिला घरातून गायब होती आणि सोबत घरातील सर्व किमती वस्तूसुद्धा जागेवर नव्हत्या. त्याला खात्री पटली कि, त्याच्यासोबत धोका झाला आहे. त्याने वेळ वाया न घालवता लगेच गावातील पोलीस चौकी गाठली आणि घडलेली सर्व घटना सांगून गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस