शुभकल्याण संस्थेचे उद्घाटन

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

जयसिंगपूर : येथे शुभकल्याण मल्टिस्टेट सोसायटीच्या शाखेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रमोद पुजारी होते. शहरातील आझाद चौकात सुरू झालेल्या १०२ शाखेच्या उद्घाटन प्रसंगी दिलीप आपटे यांनी स्वागत केले. यावेळी युवराज शहा, चंद्रकांत जाधव, भा. ग. जोशी व मान्यवर उपस्थित होते.

Inauguration of Shubhakalyan Institute | शुभकल्याण संस्थेचे उद्घाटन

शुभकल्याण संस्थेचे उद्घाटन

सिंगपूर : येथे शुभकल्याण मल्टिस्टेट सोसायटीच्या शाखेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रमोद पुजारी होते. शहरातील आझाद चौकात सुरू झालेल्या १०२ शाखेच्या उद्घाटन प्रसंगी दिलीप आपटे यांनी स्वागत केले. यावेळी युवराज शहा, चंद्रकांत जाधव, भा. ग. जोशी व मान्यवर उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of Shubhakalyan Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.