सरस्वती विद्यालयात वर्गखोल्यांचे उद्घाटन
By Admin | Updated: January 24, 2016 22:40 IST2016-01-24T22:20:49+5:302016-01-24T22:40:25+5:30
मालेगाव : तालुक्यातील सायने बु।। येथील सरस्वती विद्यालयात वर्गखोल्यांचे उद्घाटन खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रसाद हिरे होते. सदर वर्ग माजी खासदार प्रताप सोनवणे यांच्या निधीतून बांधण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, विस्तार अधिकारी दिलीप पवार, धर्मा भामरे, जितेंद्र गिल, नीलेश कचवे, डॉ. एस. के. हिरे, अध्यक्ष सुभाष खरे, सचिव आशा खरे आदि उपस्थित होते.

फोटो फाईल नेम : २३एमजेएएन०३.जेपीजी
कॅप्शन : सरस्वती माध्यमिक विद्यालयात वर्गखोल्यांचे उद्घाटन करताना खासदार सुभाष भामरे. समवेत प्रा. सुभाष खरे, आशा खरे आदि.