मराठवाडा साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:19+5:302015-02-14T23:51:19+5:30

नांदेड: मराठवाडा साहित्य परिषदच्यावतीने आयोजित ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन थाटात पार पडले.

Inauguration of the bookshop of Marathwada Sahitya Sammelan | मराठवाडा साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

मदनगर : नगर अर्बन को-ऑप. बँकेतील अपहार प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याबाबत सीआयडी चौकशीच्या मागणीची दाखल असलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी रद्द ठरविली. सन २००९ -१० या आर्थिक वर्षात बँकेत पावणे दोन कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा लेखापरिक्षणाचा अहवाल होता. या आधारे बँकेचे सभासद विनोद अमलोकचंद गांधी यांनी संचालक मंडळ व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने सदरची याचिका उच्च न्यायालयाने रद्द ठरविली.

Web Title: Inauguration of the bookshop of Marathwada Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.