शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! बेवड्याने कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून मीठ लावून खाल्ले; गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 19:23 IST

उत्तर प्रदेशातील बरेली येथून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बरेली येथून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका बेवड्याने दोन कुत्र्यांच्या पिल्लांचे कान आणि शेपटी कापली आणि मीठ लावून दारूसोबत खाल्ली. कुत्र्याच्या एका पिल्लाचा कान कापला गेला तर दुसऱ्या पिल्लाची शेपटी कापली गेली. ही धक्कादायक घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ माजली. जखमी पिल्लांवर उपचार सुरू आहेत मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रक्ताच्या थारोळ्यात लहान पिल्लं खरं तर फरीदपूर पोलीस स्टेशन परिसरातील एसडीएम कॉलनीत ही घटना घडली आहे, जिथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने कुत्र्याच्या पिल्लांचा कान आणि शेपटी कापून दारूसोबत चकणा म्हणून खाल्ली. मुकेश वाल्मिकी आणि आणखी एका व्यक्तीने एकत्र बसून दारू पिऊन दोन पिल्लांशी ही अमानुष वागणूक दिली असे सांगितले जात आहे. यानंतर पीपल फॉर निमल संस्थेचे सदस्य धीरज पाठक यांच्या वतीने फरीदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SSP यांनी दिले चौकशीचे आदेश पिल्लांसोबतच्या या अमानुष आणि घृणास्पद कृत्याची माहिती एसएसपी अखिलेश चौरसिया यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. यासोबतच आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdogकुत्राPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी