शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात दर दोन तासाला अपघातात ५ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 07:32 IST

गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत.

राजेंद्र कुमार लखनौ : उत्तर प्रदेशात दर दोन तासाला रस्त्यावरील अपघातात पाच जणांचा मृत्यू होत आहे. यातील ७० टक्के मृत्यूचे कारण डोक्याला झालेली दुखापत हे आहे. तर, ३० टक्के मृत्यूमध्ये अपघातातील अन्य कारण आहे. 

गत एक वर्षात ३७,७२९ रस्ते अपघात झाले आहेत. यात २१,२२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, वाहनातील १९,४०२ लोक जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा विभागाने तयार केलेली ही आकडेवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी अतिक्रमणाविरुद्ध मोहीम चालविण्याचे निर्देश दिले आहेत. 

अतिक्रमणांमुळे अपघातअतिक्रमणांमुळे रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होत आहे. अतिजड वाहनांमुळे रस्ते खराब होतात. हे सर्व अवैध टॅक्सी स्टँड, बस स्टँड आणि ट्रक स्टँड चालविणाऱ्या ठेकेदारांमुळे नुकसान होत आहे. अशा लोकांवर विनाविलंब कठोर कारवाई करण्याचे निर्देशही योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश