शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पतीनं प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडलं; मग विश्वास जिंकण्यासाठी 'तिनं' केलं राक्षसी कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:10 IST

बिहारमधील सीतामढी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : बिहारमधील सीतामढी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रियकरासोबत पत्नीचे अवैध संबंध पतीला समजल्यावर त्याने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला. मात्र, पतीचा विश्वास जिंकण्यालाठी पत्नीने एक कट रचला. स्वत:ला शुद्ध दाखवण्यासाठी महिलेने तिच्या प्रियकराच्या हत्येची सुपारी दिली आणि त्याला संपवले. ही धक्कादायक घटना बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील आहे.

पतीचा विश्वास जिंकण्यासाठी प्रियकराला संपवलंदरम्यान, मोहम्मद परवेजचा गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी सीतामढी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. खरं तर विवाहित महिला अनिशा खातूनचे मोहम्मद परवेजसोबत प्रेमसंबंध होते, ज्याची माहिती मिळताच तिचा पती मोहम्मद निजामुद्दीनने तिच्या सोबत राहण्यास नकार दिला. यानंतर महिलेने पतीचा विश्वास जिंकण्यासाठी प्रियकराला मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतला आणि अवैध संबंध खोटे सिद्ध करून स्वत:ला शुद्ध सिद्ध करण्यासाठी प्रियकराची हत्या केली. प्रियकराचा खून करण्यासाठी तिने कॉन्ट्रॅक्ट किलरला सुपारी दिली. मोहम्मद परवेजची हत्या केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट किलरने त्याचा मृतदेह बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंडी राजवाडा मालाही येथे फेकून दिला. 

खरं तर अनिशाचा प्रियकर मोहम्मद परवेजने दोघांच्या शारीरिक संबंधाचा व्हिडीओ देखील बनवला होता. तो नेहमी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. परवेजच्या हत्येच्या प्रकरणात स्थानिक सुरक्षारक्षक आणि मीडियातील एका व्यक्तीलाही आरोपी करण्यात आले होते, मात्र कॉन्ट्रॅक्ट किलरची चौकशी केल्यानंतर मीडियातील व्यक्ती आणि पोलीस ठाण्यात तैनात असलेला सुरक्षारक्षक दोघेही निर्दोष असल्याचे आढळून आले. सीतामढीचे एसपी हरकिशोर राय यांनी या संदर्भात सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असून याप्रकरणी परवेजची प्रेयसी आणि आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसArrestअटक