शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमध्ये एका व्यक्तीने घरावर फडकवला असा तिरंगा, पकडून घेऊन गेले पोलीस, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 10:53 IST

Crime News: या व्यक्तीने भारताच्या राष्ट्रध्वजावर हिरव्या गुंबदाचा फोटो लावला होता. तसेच तो आपल्या घरावर फडकवला होता. गुंबदाचा फोटो मधोमध चिकटवला होता. तो पूर्णपणे अशोक चक्राला कव्हर करत होता.

कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीला भारताच्या राष्ट्रध्वजासोबत छेडछाड केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. या व्यक्तीने भारताच्या राष्ट्रध्वजावर हिरव्या गुंबदाचा फोटो लावला होता. तसेच तो आपल्या घरावर फडकवला होता. गुंबदाचा फोटो मधोमध चिकटवला होता. तो पूर्णपणे अशोक चक्राला कव्हर करत होता.

सोशल मीडियावर या व्यक्तीच्या घराचे फोटो समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या राष्ट्रध्वजावर हिवगा गुंबद चिकटवण्यात आला होता. आरोपीची ओळख उमर फारुख अशी पटली आहे. फारुख हा सिरसी शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याविरोधात आयपीसी कलम २ (भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर कन्नडच्या पोलील अधीक्षकांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध एफआयआर नोंद करण्यात आली आहे. तसेच आम्ही त्याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकIndiaभारत