शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाचे... जोड

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा

रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा
कामठी : शहरातील किराणा ओळी परिसरातील बँक ऑफ इंडियासमोर वाहनतळ नाही. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. ही बाब नित्याचीच झाली आहे. या परिसरातून पादचाऱ्यांना वाट काढताना त्रास सहन करावा लागतो. शिवाय वाहनांच्या गर्दीमुळे लहान-मोठे अपघात घडतात. रस्त्यावरील पार्किर्ं गला आळा घालावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
.....
बीएसएनएल टॉवरची रेंज वाढवा
नांद : बीएसएनएलच्या टॉवरच्या कमी रेंजमुळे परिसरातील गावात बीएसएनएल सीमकार्ड धारकांचे मोबाईल नावापुरतेच ठरत आहेत. मोबाईलवर संपर्क साधला असता, कव्हरेजच्या बाहेर संदेश कानी पडतो. मोबाईल आज मूलभूत गरज बनली असून त्याचा उपयोग होत नसल्याने टॉवरची रेंज वाढविण्याची मागणी केली जात आहे.
........
ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करा
कुही : स्थानिक व तालुक्यातील अनेक गावात विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सार्वजनिक विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून पाणी निजंर्तूक करावे, जेणे करून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होईल.
.....
अनियमित स्वच्छतेमुळे नाल्या तुंबल्या
काटोल : शहरातील जुन्या वस्ती भागात नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष देत नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.
.....
गावात मूलभूत सुविधांचा अभाव
गुमथळा : गावात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावात अस्वच्छता असून विकास कामे रखडली आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसते. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.