शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाचे....

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

खापरी येथे ताजमहदी पुण्यतिथी महोत्सव

खापरी येथे ताजमहदी पुण्यतिथी महोत्सव
काटोल : तालुक्यातील खापरी येथे महाशिवरात्रीला ब्रम्हलीन ताजमहदी बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात पूजन, भजन, कीर्तन तसेच शम्मा ताज, सरताज साबरी यांचा कव्वाली कार्यक्रम सादर होईल. महोत्सवाचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.....
बेवारस विहिरी ठरताहेत धोकादायक
नरखेड : तालुक्यातील विविध गावातील विहिरी निकामी झाल्या आहेत. काही विहिरींचा उपयोग कचरा टाकण्यासाठी केला जातो. त्यामुळे विहिरींमधील पाणी सडून दुर्गंधी पसरते. अनेकदा पाणी व अन्नाच्या शोधात जनावरे यात पडून मृत्युमुखी पडत आहेत.
....
सांडपाण्यामुळे गावात दुर्गंधी
पारशिवनी : सर्वत्र स्वच्छता अभियान सुरू असताना गावात स्वच्छतेबाबत उदासीनता असल्याचे दिसते. ग्रामस्थ घर परिसरातील सांडपाण्याच्या नाल्या व घन कचरा साफ करीत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
....
बंधाऱ्यातील गाळ उपसण्याची मागणी
भिवापूर : तालुक्यातील नदीवर असलेले अनेक गावाजवळील बंधारे गाळाने बुजले आहेत. त्यामुळे साठवण क्षमता कमी झाली आहे. या बंधाऱ्यातील गाळ उपसण्याची मागणी होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
.....
संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका
कळमेश्वर : तालुक्यातील विविध मार्गावरील पुलावर संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणच्या पुलावरील कठडे तुटले आहेत. त्यामुळे प्रवास धोक्याचा झाला असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष पुरवावे, अशी मागणी आहे.