शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला परराष्ट्र धोरण समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचा"; पीएम नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 20:48 IST

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या कामगिरीची यादी वाचून दिखवली. यावेळी त्यांनी  काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी पीएम मोदींनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर टीका केली. तसेच एक पुस्तक वाचण्याचा सल्लाही दिला.

खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल् टीकेवरुन पंतप्रधानांनी आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधींवर निशाणा साधला. पीएम मोदी म्हणाले, आजकाल परराष्ट्र धोरणासारखे शब्द वापरणे ही एक फॅशन झाली आहे.

"दिवसातून दोनदा माझ्यावर खोटे आरोप"; अंजली दमानियांविरोधात धनंजय मुंडे उचलणार मोठं पाऊल

मंगळवारी लोकसभेत राहुल गांधींवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काही लोकांना वाटते की ते परराष्ट्र धोरणावर बोलेपर्यंत परिपक्व दिसत नाहीत. त्यांना वाटते की परराष्ट्र धोरणाचा उल्लेख केला पाहिजे, जरी ते देशाचे नुकसान करत असले तरी. मी अशा लोकांना सांगू इच्छितो की, जर त्यांना खरोखरच परराष्ट्र धोरणात रस असेल आणि परराष्ट्र धोरण समजून घ्यायचे असेल आणि भविष्यात काहीतरी करायचे असेल तर त्यांनी नक्कीच एक पुस्तक वाचावे. यामुळे त्यांना काय आणि केव्हा बोलावे हे समजण्यास मदत होईल. त्या पुस्तकाचे नाव आहे JFK’s Forgotten Crisis।”.

नरेंद्र मोदींना निशाणा साधला

या पुस्तकात काही महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हणाले. पीएम मोदी म्हणाले, “हे पुस्तक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यात झालेल्या चर्चेचे तपशीलवार वर्णन करते. जेव्हा देश अनेक आव्हानांना तोंड देत होता, तेव्हा परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली कोणता खेळ सुरू होता हे या पुस्तकाद्वारे उघड केले जात आहे, म्हणून त्यांनी हे पुस्तक वाचले पाहिजे, असंही पीएम मोदी म्हणाले. 

 २०१५ मध्ये प्रकाशित झालेले  'जेएफकेज फॉरगॉटन क्रायसिस' हे ज्येष्ठ अमेरिकन राजकीय तज्ज्ञ ब्रूस रिडेल यांनी लिहिले होते. या पुस्तकात चीन-भारत युद्धात अमेरिकेचा सहभाग आणि तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या भारतातील वैयक्तिक स्वारस्याबद्दल काही माहिती दिली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा