शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो - लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा (नि)

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 14:02 IST

29 सप्टेंबर 2016 रोजी प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सचे व्हीडीओ चित्रण नुकतेच काही वाहिन्यांवर प्रसिद्ध झाले आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर शब्दांमध्ये संदेश देण्याची वेळ आली तर भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो असे विधान लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा (निवृत्त) यांनी केले आहे. हुडा यांनी भारताने पूर्वी केलेल्या काही सर्जिकल स्ट्राइक्समध्ये सहभाग घेतला होता.2016 साली भारताने दहशतवाद्यांच्या कॅम्प्सवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. तो केंद्र सरकारकडून घेण्यात आणि लष्कराने त्याला मंजुरी दिली. सर्जिकल स्ट्राइक्ससारखे निर्णय हे राजकीय नेतृत्वाकडून घेतले जातात पण त्यावेळेस लष्करही अशा प्रकारची कारवाई केली पाहिजे अशा विचारात होते. पाकिस्तानला असाच पुन्हा एखादा कठोर संदेश द्यायचा झाल्यास आपण पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु शकतो.29 सप्टेंबर 2016 रोजी प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सचे व्हीडीओ चित्रण नुकतेच काही वाहिन्यांवर प्रसिद्ध झाले आहे. आठ मिनिटांच्या व्हीडीओमध्ये भारतीय सैनिक ताबारेषा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे चित्रण ड्रोनच्या साह्याने आणि यूएव्हीच्या मदतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येते.हा सर्जिकल स्ट्राइक भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे मुख्यालय उधमपूर येथून नियंत्रित करण्यात आले असे हुडा यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले होते.

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद