शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी; काही भागांत पाऊ सही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:29 AM

काश्मीरच्या उंचावरील भागांतील काही ठिकाणी नव्याने बर्फवृष्टी झाली, तर सपाट भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने खो-यात कोरडा टप्पा संपुष्टात आला.

श्रीनगर : काश्मीरच्या उंचावरील भागांतील काही ठिकाणी नव्याने बर्फवृष्टी झाली, तर सपाट भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने खो-यात कोरडा टप्पा संपुष्टात आला. पाऊस न पडल्यामुळे खोकला आणि सामान्य थंडीचे आजार वाढले होते.काही भागांमध्ये मंगळवारी रात्री खो-यातील नव्याने बर्फवृष्टी झाली आणि काही ठिकाणी ती सकाळपर्यंत सुरू होती. उत्तर काश्मीरच्या गुलमर्ग (जिल्हा बारामुल्ला) येथील अफ्फारवात टेकड्यांवर बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तीन इंच बर्फवृष्टी झाली. मध्य काश्मीरच्या गंडेरबलसह सोनमर्ग आणि त्याच्या शेजारच्या भागांतही बर्फवृष्टी झाली.श्रीनगर आणि खोºयातील इतर सपाट भागांत मंगळवारी रात्री हलका पाऊस (२.२ मिमी.) झाला. ढगांनी आच्छादलेल्या परिस्थितीमुळे गुलमर्ग वगळता खोºयात बहुतेक ठिकाणी तापमान गोठणबिंदूच्या वर राहिले. गुलमर्ग येथे तापमान उणे तीन अंश सेल्सिअस होते.तापमान २ अंशांवर श्रीनगरमध्ये किमान तापमान२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले, ते त्या आधीच्या रात्री २.९ अंश सेल्सिअस होते. दक्षिण काश्मीरच्या कोकेरनाग येथे २ अंश सेल्सिअस तर जवळच्या काझीगुंड येथे ते २.१ सेल्सिअस होते. पहलगाम येथे १.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरRainपाऊस