शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मी माहेरी (पाकमध्ये) जाणार नाही म्हणजे नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 05:51 IST

सीमा हैदर; भारताने तुरुंगात टाकले तर तिथे राहीन

नॉयडा : भारतीय अधिकाऱ्यांनी मला तुरुंगात टाकले तर मी तिथे राहीन. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जाणार नाही, असे भारतात अवैधरित्या प्रवेश केलेल्या सीमा हैदरने शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. ती म्हणाली की, उत्तर  प्रदेश दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) बड्या अधिकाऱ्यांनी माझी दोन दिवस चौकशी केली. त्यांना माझ्यावर संशय होता. पण मी जीवनकहाणी तसेच भारतात कशा रितीने आले हे सारे न लपवता त्यांना सांगितले आहे.

सीमा हैदर म्हणाली की, मला भारताचा व्हिसा मिळत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने खरी ओळख लपवून मला नेपाळमार्गे भारतात यावे लागले. मी हे सारे धाडस फक्त प्रेमासाठी केले आहे. तिने सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून मी सचिन मीना याला आपला पती मानत असल्याने करवा चौथचे व्रत केले होते. पाकमध्ये असतानाही मी कुंकू लावत असे. (वृत्तसंस्था)

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्षnअवैध विदेशी नागरिकाची ओळख पटविणे तसेच त्याला मायदेशी परत पाठविणे या गोष्टींचा निर्णय  इमिग्रेशन विभागातर्फे घेण्यात येतो. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. nमायदेशात पाठविण्यासाठी १५ ते ६० दिवसांचा कालावधी लागू शकतो.

होऊ शकतो पाच ते सात वर्षांचा कारावासउत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सीमा हैदरची दोन दिवस चौकशी केली. तिच्याविरोधात कोणते पुरावे मिळाले हे अद्याप पोलिसांनी उघड केलेले नाही. भारतात अवैध प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला पाच ते सात वर्षांचा कारावास होऊ शकतो. जर सीमा हैदर पाकिस्तानात परत गेली तर तिथे तिच्यावर कडक कारवाई होऊ शकते.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतjailतुरुंगHome Ministryगृह मंत्रालय