शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

मी तुमचा मोबाईल चोरलाय, पैसे द्या आणि घेऊन जा! चोरट्याची अजब ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 12:14 PM

बदलत्या काळाबरोबर आता चोरही भलतेच स्मार्ट होऊ लागले आहेत. अशाच एका चोरट्याने हुशार चोरट्याने एका घरातून मोबाईल चोरले.

फरिदाबाद - बदलत्या काळाबरोबर आता चोरही भलतेच स्मार्ट होऊ लागले आहेत. अशाच एका चोरट्याने हुशार चोरट्याने एका घरातून मोबाईल चोरले. त्यानंतर या चोराने त्या घरातील मंडळींना "मीच तुमचे मोबाइल चोरले आहेत. तुम्हाला मोबाइल परत हवे असतील तर पैसे द्या आणि मोबाइल घेऊन जा, अशी अजब ऑफर फोनवर दिली." त्यानंतर संबंधिक कुटुंबीयांना पोलिसांशी संपर्क साधला आणि सापळा रचून या चोरांना बेड्या ठोकल्या.फरिदाबादमघील बलवंत कॉलनीमधील एका घरातील तीन मोबाईल चोरट्यांनी चोरले. मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात येताच या कुटुंबातील व्यक्तींनी चोरीस गेलेल्या मोबाईलवर कॉल केला. मात्र हा कॉल चोरट्यांनी रिसिव्ह केला. तसेच "मीच तुमचे मोबाइल चोरले आहेत. तुम्हाला मोबाइल परत हवे असतील तर पैसे द्या आणि मोबाइल घेऊन जा, अशी अजब ऑफर दिली." त्यानंतर या कुटुंबातील मंडळींनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून प्रकाराची माहिती दिली. मग पोलिसांनी सापळा रचून चोरांना पकडण्याची तयारी केली. चोरांनी सांगितल्याप्रमाणे घरातील व्यक्ती त्यांना पैसे देण्यासाठी गेली. मात्र तेथे आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी पैसे घेण्यासाठी आलेल्या दोन चोरांना ताब्यात घेतले. या चोरांची कसून चौकशी केली असता त्यांची संपूर्ण टोळी असल्याचे समोर आले.  त्यानंतर या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या अटकेला पोलीस आणि क्राइम ब्रँचने दुजोरा दिलेला नाही.  

टॅग्स :Crimeगुन्हाThiefचोरnewsबातम्या