शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 17:29 IST

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गडकरी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोल. या पेट्रोलमुळे वाहनाची कामगिरी खराब झाल्याच्या तक्रारी अनेकजण करत आहेत. अशातच, गडकरींनी कमाई करण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, 'माझ्याकडे पैशांची कुठलीही कमतरता नाही. महिन्याला २०० कोटी रुपये कमवण्याची बुद्धी आहे. मी माझ्या मुलांनाही बिझनेसच्या आयडिया देतो.'

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी ?इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमोत बोलताना म्हणाले की, 'माझ्याकडे पैशाची कमतरता नाही. माझ्यात महिन्याला २०० कोटी रुपये कमवण्याची बुद्धी आहे. प्रामाणिकपणे पैसे कसा कमवायचा हे मला माहित आहे. मी दलाली किंवा कुणाची फसवणूक करत नाही. मेहनतीने पैसे कमवायचे, हे मी माझ्या मुलांनाही शिकवले. माझ्या मुलाने इराणमधून ८०० कंटेनर सफरचंद आणले आणि तिथे १००० कंटेनर केळी पाठवली,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सेंद्रिय शेती उत्पादनांच्या विक्रीवर भाष्य नितीन गडकरी पुढे म्हणतात, 'सेंद्रिय शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी नागपुरात तीन ते चार ठिकाणी दुकाने उपलब्ध करून दिली जात आहेत. मी हे सर्व केवळ माझ्या कमाईसाठी करत नाही. माझा प्रयत्न शेतकऱ्यांना या प्रयोगांचा फायदा मिळावा, असे आहे. माझे भरपूर उत्पन्न आहे. मी माझ्या मुलांना आयडिया देतो. माझ्या मुलाने इराणमधून ८०० कंटेनर सफरचंद आणले आणि तिथे १००० कंटेनर केळी पाठवली. यातून खूप नफा मिळवला. तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यायी शेतीमुळे शेतकऱ्यांची स्थिती नक्कीच सुधारेल,' असेही ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPetrolपेट्रोलDieselडिझेलbusinessव्यवसाय