शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आघाडी-युतीची गरज दुबळ्यांना- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 3:54 PM

आगामी निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक बहुमताने निवडून येतील.

काँग्रेस सोडून स्वत:चा स्वतंत्र पक्ष थाटलेल्या नारायण राणे हे लवकरच कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने होमपीचवर पहिल्यांदाच परीक्षेला समोर जात आहेत. राणे यांनी शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष कणकवली नगरपंचायतीची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी आघाडी-युतीची गरज दुबळ्यांना असते, असे सांगत स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. आगामी निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नगराध्यक्षांसह १७ नगरसेवक बहुमताने निवडून येतील, असा दावा राणे यांनी केला. काँग्रेसला रामराम करून स्वत:चा पक्ष स्थापन केलेले राणे सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबणीवर पडत असल्याने राणे सध्या अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश असेल, असे सूचक वक्तव्य राणे यांनी केले होते. परंतु त्यानंतरही सत्ताधारी भाजपाच्या गोटातून राणेंना मंत्रिमंडळात सामावून घेण्याच्यादृष्टीने फारशा हालचाली झाल्या नव्हत्या.   

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Electionनिवडणूक