शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘‘ते पुरावे असलेले मोबाईल फोन मीच नष्ट केले’’, मनीष सिसोदियांची कबुली, आरोपपत्रात सीबीआयचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 20:07 IST

Manish Sisodia: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुरावे असलेले दोन मोबाईल फोन नष्ट केले, असे कबूल केल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रातून केला आहे.

दिल्लीतील आबकारी धोरण प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुरावे असलेले दोन मोबाईल फोन नष्ट केले, असे कबूल केल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रातून केला आहे. 

सीबीआयने दाखल केलेल्या चार्जशिटमधील माहितीनुसार १ जानेवारी २०२० पासून १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत सिसोदिया यांनी तीन मोबाईल फोनचा वापर केला. यामधील दोन फोन २२ जुलै २०२२च्या आधी वापरण्यात आले होते. तसेच मनीष सिसोदिया यांनी हे दोन्ही फोन नष्ट केल्याची बाब कबूल केली आहे.सीबीआयने आपल्या आरोपपत्रात सांगितले की, हे मोबाईल जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले होते. तसेच त्यामध्ये उत्पादन शुल्क नीतीशी संबंधित पुरावे होते. यामध्ये हेही सांगण्यात आले की, सिसोदियांविरोधात खटला चालवण्यासाठी हा आणखी एक पुरावा आहे.

सीबीआयने आरोपपत्रात सांगितले की मनीष सिसोदिया यांनी आपण दोन मोबाईल नष्ट केल्याचे कबूल केले आहे. हे मोबाईल जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले. तसेच त्यामध्ये आबकारी नीतीबाबत गंभीर पुरावे होते. आरोपपत्रात पुढे सांगण्यात आले की, सिसोदिया जीओएमच्या (मंत्र्यांचा समूह) रिपोर्टचे मुख्य रचनाकार होते. तसेच गुन्हेगारी कट रचून खासगी घाऊक विक्रेत्यांना उच्च मार्जिनच्या माध्यमातून बेकायदेशीर लाभ देण्यात आला.  

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाdelhiदिल्लीCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय