शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

मी पूर्णपणे बरा झालो आहे - मनोहर पर्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:54 AM

मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि लवकरात लवकर गोव्यात येण्याचा प्रयत्न करत आहे, अशी आशा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांच्याशी अमेरिकेहून बोलताना व्यक्त केली.

पणजी : मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि लवकरात लवकर गोव्यात येण्याचा प्रयत्न करत आहे, अशी आशा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांच्याशी अमेरिकेहून बोलताना व्यक्त केली.रविवारी रात्री दहा वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला तेव्हा त्यांचा आवाज नेहमीसारखाच दमदार होता. गोवेकरांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, प्रेम दिले आणि प्रार्थना केल्या, त्यांचा मी सदैव ऋणी आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले.पर्रीकरांवरील उपचाराची अंतिम फेरी गेल्या आठवड्यात पार पडली. १६ जूनला त्यांच्या आरोग्यासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतरच त्यांनी गोव्यात कधी परतायचे ते ठरवले जाणार आहे.पर्रीकर स्वत:ही गोव्यात यायला आतुर आहेत, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. त्यांनी गोव्यातील लोकांची आस्थेने चौकशी केली. मी काही लोकांशी अजून बोलू शकलो नव्हतो; आता मुद्दाम वेळ काढून लोकांशी संपर्क करेन, असे पर्रीकर म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर