शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Hyderabad News: नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, हैदराबादमध्ये घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 10:24 IST

Hyderabad News: तेलंगणातील हैदराबादमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हैदराबाद:तेलंगणा(Telangana) राज्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद(Hyderabad) मध्ये एका 58 वर्षीय माणसाने रस्त्यावरील कुत्र्यावर बलात्कार (Street Dog Raped) केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना हैदराबादच्या नल्लाकुंटा पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. या घृणास्पद प्रकाराबद्दल एका प्राणीप्रेमीने त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये आरोपीला रस्त्यावरील कुत्र्यावर बलात्कार करताना प्राणीप्रेमींनी पाहिले, त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

अधिक तपास सुरूया घटनेनंतर समाजातील महिलांसोबतच आता प्राणीदेखील सुरक्षित नसल्याची भावना प्राणीप्रेमीने व्यक्त केली आहे. तसेच, अशा लोकांना तुरुंगात टाकावे, त्यांचे बाहेर राहणे धोक्याचे असल्याचे मतही त्याने व्यक्त केले. गेल्या मंगळवारी घडलेल्या या घटनेचा खुलासा आता झाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :hyderabad-pcहैदराबादTelanganaतेलंगणाdogकुत्राPoliceपोलिस