शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चुंबन घेऊन पतीनेच पत्नीची जीभ कापली, गुजरातमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 16:27 IST

अहदाबाद- गुजरातमधील अहमदाबादच्या जुहापूरा भागात बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. चुंबन ...

अहदाबाद- गुजरातमधील अहमदाबादच्या जुहापूरा भागात बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. चुंबन घेण्याच्या बहाण्याने पत्नीजवळ गेलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीची जीभच कापून टाकली. त्यानंतर महिलेला तात्काळ सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी वेजालपूर पोलीस स्थानकात पतीविरोधात तक्रार नोंदवली आहे. 

जखमी महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. 2004 साली तिचे लग्न झाले. पण, पतीसोबत मतभेद झाल्यामुळे लग्नानंतर पाच वर्षातच घटस्फोट झाला. 24 मार्च 2018 रोजी तिने जुहापूरा येथे राहणाऱ्या व्यक्तीबरोबर दुसरे लग्न केले. त्या माणसाची आधीच दोन विवाह झाले होते. याबाबत या महिलेला कल्पनाच नव्हती.  लग्नानंतर आपला नवरा त्याच्या दुसऱ्या पत्नी तिच्या मुलाबरोबर राहत असल्याचे तिला समजले. त्यामुळे पीडित महिलेने पतीसोबत वाद घालायला सुरुवात केली. पत्नीच्या या व्यवहाराला कंटाळून नवऱ्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री नवरा माझ्याजवळ आला, त्याने अगोदर चुंबन घेतले आणि काही क्षणातचं धारदार शस्त्राने माझ्या जीभेवर वार केल्याचं पीडितेनं म्हटलंय. तसेच स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी मी बहिणीला फोन केला, त्यानंतरच मला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही तिने म्हटलं. 

दरम्यान, याबाबत पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत, नवरा काहीही काम करत नव्हता, उदरनिर्वाहासाठी मीच घर चालवत होते. त्यामुळे मी पतीला कामाला जाण्याबाबतही तगादा लावत होते, असे म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGujaratगुजरातmarriageलग्न