शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

हुडकेश्वरमध्येही सामूहिक बलात्कार

By admin | Updated: December 25, 2014 23:30 IST

२६ नोव्हेंबरची घटना : महिनाभरानंतर गुन्हा दाखल

२६ नोव्हेंबरची घटना : महिनाभरानंतर गुन्हा दाखल
नागपूर : कळमना पोलिसांकडे दाखल झालेल्या घटनेसारखीच सामूहिक बलात्काराची दुसरी एक घटना हुडकेश्वरमध्ये घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तब्बल महिनाभरानंतर, बुधवारी रात्री गुन्हे दाखल केले आहे.
पीडित तरुणी २३ वर्षांची आहे. ती आपल्या मित्रासोबत २६ नोव्हेंबरच्या सायंकाळी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आऊटर रिंग रोडकडे फिरायला गेली होती. आरोपींनी तिला आणि मित्राला शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. तिच्याजवळची चांदीची अंगठी आणि १५० रुपये हिसकावून घेतले. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बदनामीच्या धाकापोटी तरुणी आणि तिच्या मित्रांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली नाही. अफरोज टोळीचे पाप चव्हाट्यावर आल्यानंतर आणि त्याला अटक केल्यानंतर २६ नोव्हेंबरला अशीच एक घटना घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले. लोकमतने याबाबतचे वृत्त ठळकपणे प्रकाशित करून त्याचा खुलासा केला. त्यानंतर पीडित तरुणीने हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
---
माहिती न देण्याचे आदेश ?
पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती देऊ नये, असे आदेश दिल्याचे हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सांगत होते. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी कोण आहेत, ते रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.
----