शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

हावडा-मुंबई मार्ग दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

हावडा-मुंबई मार्ग दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच

हावडा-मुंबई मार्ग दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच
प्रवाशांची गैरसोय : तीन रेल्वेगाड्या केल्या रद्द
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात पानपोस-कलुंगा रेल्वेस्थानकादरम्यान स्थानिक समस्यांसाठी नागरिकांनी रेलरोको आंदोलन केल्यामुळे अनेक गाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. दरम्यान तीन रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतुक यामुळे दिवसभर विस्कळीत होती.
रेल रोको आंदोलनामुळे १२६४८ निजामुद्दीन-कोईंबतूर कोंगु एक्स्प्रेस ३ तास, १२५८९ गोरखपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस १५ तास, १२७६८ संत्रागाछी-नांदेड एक्स्प्रेस २२ तास, १६०३२ जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस ६ तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस १०.३० तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ३ तास, १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस ९ तास, १२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ५ तास, १२२९६ पटणा-बेंगळुरु संघमित्रा एक्स्प्रेस ५.३० तास उशिराने धावत आहे. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना तासन्तास रेल्वेगाड्यांची वाट पाहत रेल्वेस्थानकावर बसण्याची पाळी आली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुम फुल्ल झाल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)
...............
तीन रेल्वेगाड्या झाल्या रद्द
दरम्यान रेल रोको आंदोलनामुळे हावडा मुंबई मार्गावरील तीन रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यात १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस आणि १२२६१ मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दरम्यान या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इतर गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाकडूून घेण्याची पाळी आली.
.....