सीएनएक्स-नागपूरकर महिलांची नाईट शिफ्ट किती सुरक्षित?...3

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30

घरी सुरक्षित पोहोचविण्याची हमी हवी

How safe is the Night Shift of CNX-Nagpur? | सीएनएक्स-नागपूरकर महिलांची नाईट शिफ्ट किती सुरक्षित?...3

सीएनएक्स-नागपूरकर महिलांची नाईट शिफ्ट किती सुरक्षित?...3

ी सुरक्षित पोहोचविण्याची हमी हवी
आपल्या येथील सामाजिक परिस्थिती फारशी बदललेली नाही. दवाखान्यात काम करणारी नर्सदेखील स्वत:ला सुरक्षित समजत नाही. नागपूर हे पसरलेले शहर आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहतुकीची साधने मिळतील याची शाश्वती नाही. यासाठी सुरक्षित वाहतूक शहरात सुरू व्हायला हवी. हे होत नाही तोपर्यंत कंपन्यांनी आपल्या महिला कर्मचाऱ्यांना घरी सुरक्षित पोहोचविण्याची हमी घ्यायला हवी.
- दुर्गा नंदनवार

... अन्यथा सरकारला निर्णय बदलावा लागेल
नाईट शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय महिला सबलीकरणाच्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे. यासाठी केवळ कंपन्यांचा किंवा क र्मचाऱ्यांचा पुढाकार आवश्यक नाही तर सर्वांनी हा निर्णय यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. तेव्हाच नाईट शिफ्टमध्ये महिला चांगल्या पद्धतीने काम करू करू शकतील. अन्यथा हा निर्णय सरकारला बदलावा लागू शकतो.
- शीतल वानखेडे

Web Title: How safe is the Night Shift of CNX-Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.