शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आपण निवडून दिलेले खासदार किती आहेत श्रीमंत? समोर आली डोळे विस्फारणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 10:37 IST

Parliament: देशातील विद्यमान लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची सरासरी मालमत्ता ३८.३३ कोटी रुपये आहे. यातही ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांची मालमत्ता ५०.०३ कोटी तर गुन्हे दाखल नसलेल्या खासदारांची मालमत्ता सरासरी ३०.५० कोटी रुपये आहे.

- सुनील चावकेनवी दिल्ली -  देशातील विद्यमान लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची सरासरी मालमत्ता ३८.३३ कोटी रुपये आहे. यातही ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यांची मालमत्ता ५०.०३ कोटी तर गुन्हे दाखल नसलेल्या खासदारांची मालमत्ता सरासरी ३०.५० कोटी रुपये आहे. सर्वाधिक मालमत्ता तेलंगणा राज्यातील खासदारांकडे आहे. पक्षांचा विचार केला तर सर्वाधिक श्रीमंत खासदार भाजपचे असल्याचे अहवालातून समोर आले आहे.द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालकोणत्या पक्षातील खासदार सर्वांत श्रीमंत?

तेलंगणातील खासदार सर्वांत श्रीमंत असून, २४ खासदारांची सरासरी मालमत्ता २६२.२६ कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेश, पंजाब खासदार श्रीमंतीत पुढे आहेत. सर्वांत कमी मालमत्ता लक्षद्वीप खासदाराची ९.३८ लाख आहे. 

१ हजार कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असलेले खासदार ३५०० कोटी ते १ हजार कोटी मालमत्ता असलेले खासदार ३१०० कोटी ते ५०० कोटी मालमत्ता असलेले खासदार ४७१० कोटी १०० कोटी मालमत्ता असलेले खासदार २१५१ कोटी ते १० कोटी मालमत्ता असलेले खासदार ४००१० लाख ते १ कोटी मालमत्ता असलेले खासदार ८२१० लाखांपेक्षा कमी मालमत्ता असलेले खासदार १३

पक्षनिहाय अब्जाधीश भाजप १४ | वायएसआरसीपी ७टीआरएस ७ | काँग्रेस ६ | आम आदमी पार्टी ३ । राजद २ 

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती