शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

टीका करणारी शेहला रशीद अचानकच कशी बनली मोदींची फॅन? स्वत: तिनंच सांगितलं, हा आहे टर्निंग पॉइंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 19:24 IST

तिच्या बदललेल्या या भूमिकेमुळे ती सध्या चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावरून तिच्या या बदललेल्या भीमिकेचे कारणही सांगितले आहे.

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अर्थात JNU मधील माजी विद्यार्थिनी आणि भाजप सरकारवर सातत्याने टीका करताना दिसणारी शेहला राशिद आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहे. तिच्या बदललेल्या या भूमिकेमुळे ती सध्या चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावरून तिच्या या बदललेल्या भीमिकेचे कारणही सांगितले आहे.

काय म्हणाली शेहला राशिद? -शेहला 'X' वर म्हणाली, 'माझ्या हृदयपरिवर्तनाचे कारण म्हणजे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निस्वार्थी व्यक्ती आहेत, जे भारताला बदलण्यासाठी मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी प्रचंड टीकांचा सामना केला. मात्र, ते त्यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीवर अढळ आहेत. ज्यात कुणीही मागे राहत नाही."

सरकारचे समर्थन केल्यामुळे होतेय टीका -एएनआय या वृत्तसस्थेने नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीत तीनी विद्यमान सरकारसंदर्भात स्पष्टपणे भाष्य केले आहे. ती म्हणाली, सरकारवर टीका करणाऱ्या आणि 'लेफ्ट अँड लिबरल' इकोसिस्टममधील लोकांनी सरकारचे समर्थन केले म्हणून आपल्याला घेरले होते. यावेळी तिने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या लॉकडाउन सारख्या निर्णयांचे जबरदस्त कौतुक केले आहे. 

शेहला म्हणाली, 'दोन गोष्टी आहेत, मी महामारीमध्ये 2020 मध्ये केलेल्या गेलेल्या काही निर्णयाचे स्वागत करायला सुरुवात केली. त्यावेली मी लॉकडाउनचे समर्थन केले होते. तेव्हा मी एका ईको चेम्बरने घेरले गेले होते. जिच्या सहाय्याने मला तत्काळ गप्प करण्यात आहे. तू सरकारचे समर्थन का करत आहेस? असा त्यांचा प्रश्न होता.'

एवढेच नाही, तर 'मला तेव्हा 2020 मध्ये पहिल्यांदा समजले की, 'आम्ही' यासाठी सरकारवर टीका करत आहोत. यानंतर, मी या मुद्द्यावर आले की, पीएम मोदी काहीतरी करत आहेत म्हणून आपण त्यांना विरोध करायलाच हवा. महत्वाचे म्हणजे, येथे 'आम्ही' चा अर्थ डावे आणि लिबरल ईकोसिस्टम अथवा अशा लोरांशी आहे, जे सरकारवर टीका करणारे आहेत. याच वेळी, तेव्हा केंद्र सरकारकडे लॉकडाउन शिवाय कुठलाही पर्याय नव्हता, असेही शेहलाने म्हटले आहे. 

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा