शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपने महाराष्ट्र अन् दिल्लीची निवडणूक कशी जिंकली? ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:35 IST

Mamata Banerjee: पुढील वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुका होत आहेत, यासाठी भाजप आणि तृणमूलने आतापासून तयारी सुरू केली आहे.

Mamata Banerjee: हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर आता भाजपने पश्चिम बंगालकडे आपला मोर्चा वळवल आहे. पुढील वर्षी बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपसोबत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी गुरुवारी (27 फेब्रुवारी) कोलकाता येथील नेताजी स्टेडियमवर सर्व खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रात भाजपच्या विजयासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीला जबाबदार धरले.

बनावट मतदारांची नावे...ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजपने हरियाणा आणि गुजरातमधील लोकांची बनावट मते बनवून दिल्ली आणि महाराष्ट्रात निवडणुका जिंकल्या. मतदार यादीतून बनावट मतदारांची नावे वगळण्याच्या मागणीसाठी आवश्यकता भासल्यास निवडणूक आयोग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू, अशी घोषणा त्यांनी कार्यकर्त्यांसमोर केली.

ECI नियुक्तीवर टीकाया बैठकीत ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती केल्यानंतर भाजप निवडणूक आयोगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. निवडणूक आयोग निःपक्षपाती असल्याशिवाय मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असे त्या म्हणाल्या.

अभिषेक बॅनर्जी यांनी मतभेद नाकारलेया बैठकीत टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले. मी तृणमूल काँग्रेसचा निष्ठावान सैनिक असून, माझ्या नेत्या ममता बॅनर्जी असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षात सामील होण्याच्या अटकळांना फेटाळून लावत अभिषेक म्हणाले, मी भाजपमध्ये सामील होत आहे, या सर्व अफवा आहेत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक 2024