शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक आणि बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू तर, 24 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 08:51 IST

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले.

जयपूर:राजस्थानच्याजयपूरमध्ये ट्रक आणि बसचा एक भीषण अपघात झाला आहे. जयपूरच्या बस्सी परिसरात ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन डझनहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रवासी बसने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसमध्ये बसलेले 24 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर, दुर्दैवाने या अपघातात 4 जणांचा मृत्यूही झाला आहे. पोलिसांनी या सर्वांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

जयपूर-आग्रा महामार्गावर जाम

या अपघातानंतर जयपूर-आग्रा महामार्गावर बराच वेळ जाम झाला होता. अपघाताची माहिती मिळताच बस्सी, कानोटा आणि तुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. पोलिस व ग्रामस्थांनी बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर चार रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांच्या मदतीने जखमींना बस्सी सीएचसी आणि एसएमएस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. 

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानjaipur-pcजयपूर