शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

HIVबाधित तरुणाने होणाऱ्या पत्नीला टोचलं संक्रमित रक्ताचं इंजेक्शन, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 23:39 IST

Crime News: एचआयव्हीबाधित असलेल्या एका तरुणाने त्याच्या होणाऱ्या पत्नीला संक्रमित रक्ताचं इंजेक्शन टोचून संक्रमित केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमधील पोछाराम येथे ही घटना घडली आहे.

एचआयव्हीबाधित असलेल्या एका तरुणाने त्याच्या होणाऱ्या पत्नीला संक्रमित रक्ताचं इंजेक्शन टोचून संक्रमित केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमधील पोछाराम येथे ही घटना घडली आहे. सदर तरुणाची एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्याच्यासोबत ठरलेलं लग्न मोडलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या या तरुणाने ११ मार्च रोजी होणाऱ्या पत्नीला एचआयव्हीबाधित रक्ताचं इंजेक्शन देऊन तिला बाधित करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण आणि पीडित तरुणी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. तरुणीच्या आई-वडिलांनी तिचं लग्न या आरोपी तरुणासोबत ठरवलं होतं. मात्र या तरुणाचे आई-वडील एचआयव्ही बाधित असल्याने तरुणीच्या आई-वडिलांनी सदर तरुणाची एचआयव्ही चाचणी केली होती.

या चाचणीमध्ये सदर तरुण एचआयव्ही बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनं हे लग्न रद्द केलं. मात्र यामुळे संतापलेल्या तरुणाने सदर तरुणीलाही एचआयव्ही बाधित केलं तर ती आपल्याशी लग्न करण्यास तयार होईल, असा विचार करून तिला एयआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन दिलं, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सांगितले की, ११ मार्च रोजी आरोपी तरुण पीडित तरुणीच्या घरी पोहोचला. तसेच तिला जबरदस्तीने एचआयव्हीबाधित रक्ताचं इंजेक्शन दिलं. या घटनेनंतर पीडित तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सदर तरुणाविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तसेच त्याच्यावर अटकेची कारवाई केली.  

English
हिंदी सारांश
Web Title : HIV-Positive Man Injects Fiancee with Infected Blood After Wedding Called Off

Web Summary : Upset after his HIV status led to his wedding being cancelled, a man in Hyderabad injected his fiancee with HIV-infected blood. He hoped she would marry him if also infected. Police arrested him for attempted murder.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणाmarriageलग्नHIV-AIDSएड्स