शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

संसदेत आला हिटलर! पाहून सर्वांनाच बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 12:41 PM

दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेला जर्मन हुकूमशाह हिटलरची आठवण काढली तरी आपल्या नजरेसमोर त्याचे क्रौर्य येते. पण आज चक्क हिटलर भारतीय संसदेच्या आवारात अवतरला आणि सर्वांनाच धक्का बसला.

नवी दिल्ली - दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत ठरलेला जर्मन हुकूमशाह हिटलरची आठवण काढली तरी आपल्या नजरेसमोर दुसऱ्या महायुद्धातील संहार आणि त्याने ज्यू नागरिकांवर केलेले अनन्वित अत्याचार येतात. पण आज चक्क हिटलर भारतीयसंसदेच्या आवारात अवतरला आणि सर्वांनाच धक्का बसला. पण हा कुणी खराखुरा हिटलर नव्हता तर चित्रविचित्र वेशभूषा करून संसदेत येण्यासाठी प्रसिद्ध असलेले तेलुगू देसमचे खासदार एन. शिवकुमार हे हिटलरचा वेश धारण करून संसदेत आले. तेलुगू देसम पक्ष आंध्र प्रदेशसाठी विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करत आहे. या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवकुमार हे असा वेश धारण करून संसदेत आले. 

याआधी शिवकुमार हे आंध्र प्रदेशची ओळख असलेली पारंपरिक साडी नेसून संसदेत आले होते. तसेच विद्यार्थी, नारद मुनी अशा वेशभूषा करूनहीय त्यांनी सातत्याने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी ते नारद मुनी, तांत्रिक आणि महिलेची वेशभूषा करून ते संसदेत आले होते. एकदा तर काळ्या पैशाविरोधात निषेध नोंदवण्यासाठी ते अर्धे पांढके आणि अर्धे काळे शर्ट परिधान करून संसदेत आले होते.  एन. शिवप्रसाद हे राजकारणात उतरण्यापूर्वी अभिनय क्षेत्रात होते. त्यांचे नाव आंध्र प्रदेशमधील चर्चित अभिनेत्यांमध्ये समाविष्ट आहे.   

टॅग्स :ParliamentसंसदIndiaभारतPoliticsराजकारणTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टी