हिंगलाजनगरात घरफोडी माल्

By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:58+5:302016-02-01T00:03:58+5:30

ोगाव - येथील हिंगलाजनगर भागात घरफोडी होवून अज्ञात चोरट्याने ३९ हजार ९०० मुद्देमाल चोरून नेला. शहर पोलिसात रईस अहमद मोहंमद शब्बीर (३६) रा. हिंगलाजनगर, प्लॉट नं. ५६, साईबाबा मंदिरामागे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रविवारी रात्री दीड ते सकाळी ९ वाजेदरम्यान ही चोरी झाली. रईस अहमद हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून पाठीमागे राहत असलेल्या नातेवाईकाच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. रात्री अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला. २५ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा ३९ हजार ९०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. तपास पोलीस नाईक खैरनार करीत आहेत.

Hinglajnagar burglary goods | हिंगलाजनगरात घरफोडी माल्

हिंगलाजनगरात घरफोडी माल्

ाव - येथील हिंगलाजनगर भागात घरफोडी होवून अज्ञात चोरट्याने ३९ हजार ९०० मुद्देमाल चोरून नेला. शहर पोलिसात रईस अहमद मोहंमद शब्बीर (३६) रा. हिंगलाजनगर, प्लॉट नं. ५६, साईबाबा मंदिरामागे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रविवारी रात्री दीड ते सकाळी ९ वाजेदरम्यान ही चोरी झाली. रईस अहमद हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून पाठीमागे राहत असलेल्या नातेवाईकाच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. रात्री अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला. २५ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा ३९ हजार ९०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. तपास पोलीस नाईक खैरनार करीत आहेत.

Web Title: Hinglajnagar burglary goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.